¡Sorpréndeme!

Sharad Pawar vs Chandrakant Patil l ५० वर्षांपासून पवाराचं जातीयवादाचं राजकारण - चंद्रकांत पाटील | Sakal Media

2022-02-23 103 Dailymotion

Sharad Pawar vs Chandrakant Patil l ५० वर्षांपासून पवाराचं जातीयवादाचं राजकारण - चंद्रकांत पाटील | Sakal Media

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांचा समाजामध्ये जातीवाद करण्याचा नेहमीच प्रश्न राहिला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.